Email Us

support@sahyadriyouth.com

Terms & Conditions


1) Sahyadri Youth Forum will work all over India. / सह्याद्री युथ फोरमचे कार्यक्षेत्र संपुर्ण भारत देश असेल.
2) Membership will be for One year. / सदस्यत्व एक वर्षासाठी बहाल करण्यात येईल.
3) Male or Fimale Both can be a member. / दस्यत्वासाठी स्त्री-पुरूष असा भेदभाव नाही, कुणीही सदस्य बनू शकेल.
4) Members must be between 15 to 45 years of age. / दस्य 15 ते 45 वयोगटातील असावा.
5) All rights reserved to Management. / दस्य निवडण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार सर्वस्वी व्यवस्थापनाला असेल.
6) Sahyadri Youth Forum will not be responsible for any illegal, immoral or unconstitutional act of its members. / दस्यांच्या कुठल्याही बेकायदेशीर, अनैतिक किंवा असंविधानिक कृत्यास सह्याद्री युथ फोरम जबाबदार नसेल.
7) In case of any dispute related to Sahyadri Youth Forum, it will be in the purview of Shrirampur Court. Dist. Ahmednagar, Maharashtra (India). / सह्याद्री युथ फोरमशी संबंधीत कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास तो श्रीरामपूर अहमदनगर, महाराष्ट्र (भारत) न्यायालयाच्या कक्षेत असेल.